शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सावळी येथे आगीत एक कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:09 IST

आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील एका कृषी केंद्रासह किराणा गोदाम आणि वाईन बारला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देकृषी केंद्रासह किराणा गोदाम, वाईनबार भस्मसात

लोकमत न्यूज नेटवर्कसावळी सदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील एका कृषी केंद्रासह किराणा गोदाम आणि वाईन बारला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सावळी सदोबा येथे गणेश जयस्वाल यांच्या मालकीचे जयस्वाल कृषी केंद्र आहे. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दुसऱ्या मजल्यावर असलेली जयस्वाल वाईन बारही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. तसेच युसूफ किराणा गोदामही या आगीत भस्मसात झाले. वीज पुरवठा खंडित असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. तसेच दुसºया बाजूला असलेल्या संतोष गावंडे यांच्या भुसार दुकानाचेही लाखोंचे नुकसान झाले. या आगीत जयस्वाल यांचे चारचाकी वाहन भस्मसात झाले. या आगीत गणेश जयस्वाल यांचे ८० लाख, युसूफ किराणाचे नऊ लाख, वाईन बारचे सात लाख आणि संतोष गावंडे यांचे एक लाख २० हजार रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सावळी चौकीचे बीट जमादार रवींद्र गौळखेडे, रवी मोर्लेवार, तलाठी ताई शेंडे, पोलीस पाटील मिलिंद शिंदे यांनी भेट दिली.