शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एक मध्यम, दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:06 IST

पावसाळा संपण्याच्या वाटेवर असताना जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे नाहीत. केवळ एक मध्यम आणि दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले.

ठळक मुद्देनिळोण्यात ५ टक्केच : चार प्रकल्प कोरडेच, यंदाचा उन्हाळा दाहक ठरण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा संपण्याच्या वाटेवर असताना जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे नाहीत. केवळ एक मध्यम आणि दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. शहराला पाणी पुरवठा करणाºया निळोणा प्रकल्पात ५ टक्केच जलसाठा निर्माण झाला आहे. चार लघु प्रकल्प अद्याप कोरडे आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पावसाची नोंद करण्यात आली. गत २४ तासात ७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यातही प्रकल्प क्षेत्रात पाऊसच पडला नाही. सर्वात मोठ्या पूस प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा आहे. गोकी प्रकल्पात १४ टक्के, वाघाडी १८ टक्के, चापडोह १८.५० टक्के, लोअरपूस ७७ टक्के, बोरगाव ६.३५ टक्के, बेंबळा २९ टक्के, अडाण २९ टक्के, अरूणावती २४ टक्के, तर नवरगावमध्ये २९ टक्के जलसाठ्याची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात सायखेडा मध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला आहे. सोबतच रूई आणि इटोळा या लघु प्रकल्पातही १०० टक्के जलसाठा झाला आहे. लोहतवाडी, नेर, खरद आणि बोर्डा हे चार प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत.पूसच्या कॅचमेंटमध्ये पाऊसच नाहीमोठ्या पूस प्रकल्पाचा कॅचमेंट एरिया वाशीम जिल्ह्यातला आहे. या ठिकाणी पाऊसच झाला नाही. यामुळे प्रकल्पातील जलसाठा २२ टक्यावर स्थिरावला आहे. मध्यम पूस प्रकल्पाचा जलसाठा हा पुसद तालुक्यातील पाऊस, इतर कॅचमेंट एरिया आणि मोठ्या पूस प्रकल्पावर अवलंबून आहे. यामुळे या प्रकल्पात केवळ ७७ टक्के जलसाठा झाला.