शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकमेद्वितीय दक्षिणाभिमुख कळंबचा चिंतामणी

By admin | Updated: August 29, 2014 00:06 IST

विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेला आणि एकमेद्वितीय दक्षिणाभिमुख कळंब येथील चिंतामणीच्या उत्सवाला शुक्रवारी गणेश चतुर्थीपासून प्रारंभ होत आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक कळंब नगरीत

भक्तांची मांदियाळी : उत्सवास प्रारंभगजानन अक्कलवार - कळंबविदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेला आणि एकमेद्वितीय दक्षिणाभिमुख कळंब येथील चिंतामणीच्या उत्सवाला शुक्रवारी गणेश चतुर्थीपासून प्रारंभ होत आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक कळंब नगरीत यानिमित्त भाविकांची मंदियाळी जमणार आहे. भारतीय संस्कृती कोणत्याही कार्याचा शुभारंभ श्रीगणेशाच्या स्तवनापासून होतो. दु:खहरण करणारा, विद्येचा दाता आणि भक्तांच्या मनोकामनांची पूर्ती करणारा श्री गणेश हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातीलही अगणीतांचा दैवत आहे. कळंब येथे चिंतामणीचे दर्शन घेण्यापूर्वी सर्वप्रथम दर्शन घडते ते पवित्र गणेशकुंडाचे. गणेशकुंडाच्या समोर मुख्य गाभाऱ्यात देवेंद्र वरद भगवान चिंतामणीची भव्य व तेवढीच आकर्षक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.कळंब येथील दक्षिणाभिमुख चिंतामणीची मूर्ती ही जगातील एकमेव मूर्ती असल्याचा इतिहासकारांचा दावा आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजुला भगवान शंकराच्या दोन पिंडी स्वतंत्र्य गाभाऱ्यात विराजमान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभे राहताच पूरातन ‘चौमुखी गणेशमूर्ती’ भाविकांचे लक्ष वेधते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे अखंड दगडात चारही दिशेला चार गणेशमुखे असून प्रत्येक मूर्तीचे हात एकमेकांत मिसळलेले आहे. प्राचीन गढीत खोदकाम करताना ही दुर्लभ मूर्ती सापडल्याचे सांगितले जाते. गंगा अवतरण्याची प्रतीक्षादर बारा वर्षाने गंगा अवतरण्याची प्रतीक्षा असते. यापुर्वी ६ सप्टेंबर १९९५ रोजी गंगा आली होती. गंगा अवतरण्याला बारा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला. असे असतानाही भाविकांना गंगेची आतुरतेने आस लागली आहे.