शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वडकी येथे वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत दीड लाखांची घरफोडी

By admin | Updated: November 21, 2015 02:54 IST

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये गुरुवारी रात्री घरफोडी झाली.

एका चोरीचा प्रयत्न असफल : सायरनमुळे चोरटे सावधवडकी : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये गुरुवारी रात्री घरफोडी झाली. इंद्रकांत घुगरे यांच्या घरातून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेल्याने विद्युत कर्मचारी इंद्रकांत घुगरे हे घराला कुलूप लाऊन ड्यूटीवर गेले होते. हिच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून प्रवेश केला. घरातील साहित्याची फेकफाक केली. दिवाणमधून कपाटाची चावी शोधली. त्यातील पोत, अंगठी असा दीड ते दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. घुगरे यांच्या घरी चोरी करण्यापूर्वी याच परिसरातील किराणा व्यावसायिक अशोक गुळघाणे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. गुळघाणे यांनी आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले. दरम्यान, लगतच्या ले-आऊटमधील विलास मॅनमवार यांनी परिसरात चोरटे आल्याची माहिती पोलीस ठाण्याला कळविली. मात्र पोलीस सायरन वाजवित आल्याने चोरटे सावध झाले. यानंतर त्यांनी घुगरे यांच्या घरातील साहित्य लांबविले. घटनेची तक्रार नोंदविण्यास गेलेल्या घुगरे यांना पोलीसी खाक्याचा त्रास सहन करावा लागता. तक्रार नोंदविण्याऐवजी त्यांच्यावरच प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाणेदार अमोल माळवे प्रशिक्षणासाठी गेले असल्याने या ठाण्याचा प्रभार महिला अधिकाऱ्यांकडे होता. अधिकारीच नसल्याने ठाण्यात उपस्थित पोलीसही गाढ झोपेत होते. गस्तीवरील वाहनाची फेरी महामार्गावर सुरू होती. (वार्ताहर)