शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘चाईल्ड लाईन’मुळे ओमप्रकाश पोहोचला घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:58 IST

येथील बसस्थानकात एक मुलगा बेवारस फिरत असल्याची माहिती चाईल्ड लाईन सदस्यांना मिळाली.

ठळक मुद्देआश्रमशाळेतून काढला पळ : बसस्थानकावरून घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील बसस्थानकात एक मुलगा बेवारस फिरत असल्याची माहिती चाईल्ड लाईन सदस्यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता तो कोणतीच माहिती देत नव्हता. त्यामुळे त्याला महिला बालकल्याण समितीपुढे सादर केल्यानंतर त्याने महत्प्रयासाने घरची माहिती दिली.ओमप्रकाश हरिभाऊ अगलधरे (१३) असे त्याचे नाव असून तो लोणी-घटणा (ता. घाटंजी) येथील हा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. बालकल्याण समितीने नंतर त्याच्या आई-वडिलांशी संपर्क करून माहिती दिली. मुलाच्या शोधात भटकत असलेल्या आई-वडिलांनी तत्काळ बाल कल्याण समितीचे कार्यालय गाठले. ओमप्रकाशला एक भाऊ व दोन बहिणी आहे. त्याला दारव्हा तालुक्यातील आश्रमशाळेत टाकण्यात आले होते. तो सातवीत शिकत होता. मात्र अचानक आठ दिवसांपूर्वी तो आश्रमशाळेतून गायब झाला होता.याप्रकरणी हरिभाऊ अगलधरे यांनी दारव्हा पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ओमप्रकाश यवतमाळ बस्थानकावर भटकत असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री क्रमांकावर आली. त्यावरून स्वयंसेवक प्रदीप शेंडे सहकाºयासह तेथे पोहोचले. त्यांनी ओमप्रकाशला शहर ठाण्यात आणले. मात्र, तो चौकशीला प्रतिसाद देत नसल्याने त्याला महिला बालकल्याण समितीकडे देण्यात आले. रागात घराबाहेर पडलेल्या ओेमप्रकाशला पुन्हा कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले. वाट चुकलेला मुलगा केवळ एका फोन कॉलमुळे घरी पोहोचला.