शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाचा खून किरकोळ भांडणातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 22:31 IST

मोहा परिसरात नागपंचमीच्या रात्री किरकोण भांडणातून वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.

ठळक मुद्देआरोपीस अटक : अष्टाचंगा खेळताना झाला वाद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोहा परिसरात नागपंचमीच्या रात्री किरकोण भांडणातून वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी शहर ठाण्याच्या शोध पथकाने गोपनीय माहितीवरून आरोपीचा माग कढून मंगळवारी सकाळी त्याला अटक केली.गजानन रामकृष्ण कुमरे (२५) रा. मोहा, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. २६ जुलै रोजी गजानन आणि मृत मुरलीधर तायडे (६०) यांच्यात ‘अष्टाचंगा’ खेळताना लाथ लागल्यावरून वाद झाला. त्यावेळी तायडे यांनी गजाननला शिविगाळ केली. याचाच राग मनात धरून गजानने गुरूवारी २८ जुलै रोजी रात्री जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यात झोपून असलेल्या मुरलीधरच्या डोक्यात दगड घातला. यात त्यांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. सुरूवातीला झोपण्याच्या वादातून एखाद्या विमनस्क व्यक्तीने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र नंतर शोध पथकाने सखोल तपास केल्यानंतर वेगळेच वास्तव पुढे आले. आरोपी गजाननने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एसडीपीओ पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार यशवंत बाविस्कर, सहायक निरीक्षक संतोष इंगळे, जमादार रवी आडे, सचिन राठोड, शोध पथकाचे उपनिरीक्षक मंगेश भोयर, जमादार गजानन क्षीरसागर, नीलेश भुसे, सुधीर पिदूरकर, सागर सिडाम, नीलेश घोसे, बदर शेख, अल्ताफ शेख यांनी केली.