शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांचा सामाजिक कार्यात सहभाग आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:00 IST

शासनाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी आपल्या दैनंदिन कामासोबतच सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, ....

ठळक मुद्देदिलीप झाडे : तहसीलदारांकडून वीरखेड येथे सुरक्षित किटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : शासनाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी आपल्या दैनंदिन कामासोबतच सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, शेतकरी, शेतमजूरांच्या अडचणी समजून घ्याव्या आणि त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन तहसीलदार दिलीप झाडे यांनी केले.तालुक्यातील वीरखेड येथे राजू पांडे यांच्या शेतात महसूल विभाग, कृषी व पंचायत समितीच्या वतीने शेतकºयांसाठी किटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार झाडे बोलत होते. यावर्षी आतापर्यंत बाभूळगाव तालुक्यात फवारणी करताना एकाही शेतकºयाला विषबाधा होऊन आपला प्राण गमवावा लागला नाही, असे असले तरी काहींना मात्र ईजा झाल्याचे सांगण्यात आले. शेतकरी-शेतमजूर यांनी फवारणी करताना पायात फूट, मास्क, अंगरखा, जॅकेट, चष्मा, टोपी, हातमोजे आदी साहित्य घालूनच फवारणी करावी, असे दिलीप झाडे यांनी सांगितले.यावेळी सतीश मानलवार, नायब तहसीलदार एम. बी. मेश्राम व डी. पी. बदकी, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण लखमोडे, गजानन पांडे, व्ही. एम. कोडापे, मंडळ अधिकारी प्रफुल घोडे, जयवंत ईसाळकर, भाऊ गावंडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.तहसीलदार झाडे यांनी स्वत: पंप पाठीवर बांधून व सुरक्षा किट घालून फवारणी कशी करावी, याबाबत प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यक्रमाला राजू पांडे, प्रकाश राठी, राजू नवाडे, सुधीर जगताप, महेश दांडेकर, निलेश श्रीश्रीमल, मोहित राठी, मारोती ढोले, आसिफ हाजी अबुबकर, अबीब बेग, शैलेश ऊके, विनय ठाकरे, अतुल आसरकर, राजू बेले, अतुल घागरे तथा परिसरातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.