शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्तरावरील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

By admin | Updated: December 21, 2015 02:44 IST

शासनाच्या विविध योजना शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे.

किशोर तिवारी : राळेगाव येथे चेतना अभियानांतर्गत मार्गदर्शन, ग्रामस्तरीय समितीच्या कार्याविषयी दिली माहितीराळेगाव : शासनाच्या विविध योजना शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे. ग्रामस्तरीय समितीचे सदस्य, सरपंच, पटवारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, कृषी सहाय्यक आदींनी शेतकऱ्यांना मदत करावी, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन दिलासा द्यावा, असे आवाहन शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. बळीराजा चेतना अभियानांतर्गत येथे झालेल्या पहिल्या ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांना ते मार्गदर्शन करीत होते. प्रसंगी मंचावर सहाय्यक जिल्हाधिकारी दीपक मिना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, ठमके, जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत, सुरेश मेश्राम, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेश कवळे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, अशोक केवटे, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव आदी उपस्थित होते.किशोर तिवारी पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्याकरिता अनेक निर्णय घेतले आहे. ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून एक लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यातून कर्ज उपलब्ध करून द्यावे. पटवाऱ्याकडे अर्ज देताच पुढील कारवाई करावी, ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य विभागाने घ्यावी, आजारी शेतकऱ्याची पुरेपूर काळजी घेतली जावी, प्रशासन व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून या ग्रामस्तरीय समितीने आपली भूमिका पार पाडावी, त्यांना आधार द्यावा शासना त्यांच्यासोबत आहे, असे ते म्हणाले. सरपंचांनी समिती सदस्यांच्या सहकार्यांनी कर्जबाजारी व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर बारीक लक्ष ठेऊन गावात एकही शेतकरी आत्महत्याहोणार नाही याकड लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. ग्रामस्तरीय समितीने कशा पद्धतीने कार्य करावे याबाबत तिवारी यांनी मार्गदर्शन केले. राजेश काळे यांनी संचालनाची जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)