शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या प्रश्नांचे खासदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:30 IST

भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेतर्फे ओबीसी समाजाचे विविध प्रश्न खासदार भावना गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. ओबीसींचे प्रश्न संसदेत मांडले जाईल, राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही खासदारांनी यावेळी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेतर्फे ओबीसी समाजाचे विविध प्रश्न खासदार भावना गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. ओबीसींचे प्रश्न संसदेत मांडले जाईल, राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही खासदारांनी यावेळी दिली.सन २०२१ मध्ये होणारी जनगणना जातनिहाय करण्यात यावी, मंडल आयोगाची अंमलबजावणी १०० टक्के व्हावी, ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, राज्य मागासवर्गीय आयोगाने शासनाला दिलेला अहवाल रद्द करावा, काही जिल्ह्यात कमी केलेले ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गासाठी लोकसंख्येनुसार स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी, ओबीसींचा संपूर्ण देशात असलेला सरकारी नोकरीतील बॅकलॉग भरुन काढावा, सार्टी योजनेत ओबीसीचा समावेश करण्यात यावा, ओबीसी प्रवर्गासाठी विधानसभेत आणि लोकसभेत लोकसंख्येच्या आधारावर राजकीय आरक्षण देण्यात याव्या आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे. या मागण्या संसदेत मांडण्याचे आश्वासन खासदार गवळी यांनी शिष्टमंडळाला दिले.निवेदन देताना संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गोरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विलास काळे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, ओबीसी समन्वयक उत्तम गुल्हाने, विदर्भ अध्यक्ष सुनिता काळे आदी उपस्थित होते.