शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

आता उपविभागीयस्तरावर तालुक्यांचा आढावा

By admin | Updated: June 28, 2015 23:59 IST

यवतमाळ : तालुकास्तरावर प्रलंबित कामे तातडीने निकाली काढण्यासोबतच यंत्रणेला गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह उपविभागीय स्तरावर तालुक्यांचा आढावा घेणार आहे.

२ जुलैपासून सुरूवात : तहसीलसह सर्वच कार्यालयांची बैठकयवतमाळ : तालुकास्तरावर प्रलंबित कामे तातडीने निकाली काढण्यासोबतच यंत्रणेला गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह उपविभागीय स्तरावर तालुक्यांचा आढावा घेणार आहे. यानुसार पहिली आढावा बैठक २ जुलै रोजी बचत भवन दारव्हाला होत आहे. दारव्हा येथे दारव्हा व नेर तालुक्यांचा आढावा घेतला जाईल. ३ जुलै रोजी उमरखेड येथे उमरखेड व महागाव, ४ जुलै रोजी यवतमाळ व बाभुळगाव, ७ जुलै रोजी राळेगाव व कळंब, ८ जुलै रोजी पांढरकवडा येथे केळापूर, घाटंजी व झरी, ९ जुलै रोजी वणी व मारेगाव, १० जुलै रोजी पुसद येथे पुसद व दिग्रस या तालुक्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी शुन्य प्रलंबितता, सहा गठ्ठेपध्दत, अभिलेख अद्यावतीकरण, नागरिकांची सनद, तक्रारपेटी व नोंदवही, माहिती अधिकार, कार्यालयात दलालांवर बंदी घालणे, कर्तव्यसुची, कार्यविवरण, प्रलंबितता प्रकरणाची नोंदवही, नायब तहसीलदार, अव्वल कारकुन, कनिष्ठ लिपीक यांचे कामकाज संबंधी कायदे, नियम, निर्णय, योजना याबाबत माहिती, संक्षिप्त टिपण आदींचा आढावा तसेच निरिक्षण होणार आहे. बैठकीला तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व सर्व विभागाच्या पर्यवेक्षीय कर्मचारी यांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. प्रत्यक्ष उपविभागीय स्तरावर जाऊन शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. एकंदर तालुकास्तरावरील प्रशासन गतिमान करण्यासाठी हा उपक्रम आहे. (कार्यालय प्रतिनिधी)