शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकऱ्यांच्या हाती भूईमुगाचे टरफलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:20 IST

यावर्षीच्या हंगामात भुईमूग उत्पादकांना एका बॅगला ५० किलो ते १०० किलोचाच उतारा आला. यामुळे लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. आता शेतकऱ्यांना कुटारावरच समाधान मानण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

ठळक मुद्देबॅगला ५० किलोचे उत्पादन : वातावरणाचा परिणाम की बियाण्यात भेसळ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या हंगामात भुईमूग उत्पादकांना एका बॅगला ५० किलो ते १०० किलोचाच उतारा आला. यामुळे लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. आता शेतकऱ्यांना कुटारावरच समाधान मानण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.गतवर्षी जिल्ह्यात भूईमुगाची रेकॉर्डबे्रक लागवड झाली. यावर्षी या क्षेत्रात रेकॉर्डब्रेक घट झाली आहे. भविष्यात शेतकरी भुईमूग पेरणार किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी एका बॅगला ५ ते १० क्विंटलपर्यंत भूईमुगाचा उतारा येतो. यावर्षी हा उतारा २० किलो ते एक क्विंटलपर्यंतच मर्यादित राहिला आहे. भूईमुगाचे दरही पडलेले आहे. यामुळे भुईमूग लागवड खर्च निघणे अवघड आहे.भुईमूगाचे उत्पादन घटण्यामागे वाढलेले तापमान कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात बियाण्याची भेसळही उतारा कमी येण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. कृषी विद्यापीठाच्या तपासणीनंतरच यातील वास्तव पुढे येणार आहे.भुुईमूग उत्पादन घटण्याचे प्रमुख कारण न शोधल्यास येणाºया हंगामात भूईमुगाचा पेरा शून्यावर येण्याची शक्यता आहे.यामुळे कृषी विभागाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना त्यांच्या चुकलेल्या बाबीचे मार्गदर्शन करण्यासोबत बियाणे कंपन्या दोषी असल्यास त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. तरच भूईमुगाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.शेंगांची संख्या घटली, दाणे भरलेच नाहीभूईमुगाच्या झाडाला लागणाऱ्या शेंगांची संख्या यावर्षी तिप्पट प्रमाणात घटली आहे. अनेक शेंगा भरल्याच नाही. यामुळे अशा पोकळ शेंगामध्ये दाणाच नाही. यातुन भूईमुगाचे एकरी उत्पादन कमी झाले.