शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्ह्यातील अंगणवाड्याही होताहेत डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:46 IST

आॅनलाईन लोकमतदिग्रस : राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव येथे डिजीटल अंगणवाडीचे उद्घाटन पार पडले. जिल्ह्यातील पहिल्या खासगी डिजीटल अंगणवाडीस मिळाला आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आमीन चौहान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.जिल्ह्यातील शाळा डिजीटल व्हाव्या यासाठी दिग्रस तालुक्याने पुढाकार घेतला आहे. शिक्षक, लोकसहभाग आणि ...

ठळक मुद्देडिजिटल प्रेरणा : कलगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या अंगणवाडीचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतदिग्रस : राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव येथे डिजीटल अंगणवाडीचे उद्घाटन पार पडले. जिल्ह्यातील पहिल्या खासगी डिजीटल अंगणवाडीस मिळाला आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आमीन चौहान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.जिल्ह्यातील शाळा डिजीटल व्हाव्या यासाठी दिग्रस तालुक्याने पुढाकार घेतला आहे. शिक्षक, लोकसहभाग आणि शासकीय अनुदानातून जिल्ह्यात ४६७ शाळा डीजिटल झाल्या आहेत. आता त्याचे लोण अंगणवाडीपर्यंत पोहोचत आहे. कलगावच्या खासगी अंगणवाडीसह एका सरकारी अंगणवाडीचा यात समावेश आहे. या अंगणवाडीत सध्या टीव्ही आणि अ‍ॅन्ड्राईड मोबाईलचा वापर केला जात आहे. टीव्हीवर मुलांना आवडणारी गाणी, गोष्टी दाखविल्या जात आहे. मुलांना शिकविताना त्यांना आवडणाºया कार्टुनचा भरपूर वापर केला जात असल्याचे अंगणवाडीच्या संचालिका इसा शेख यांनी सांगितले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अब्दूल गफ्फार, सचिव शेख मुबीन, सरपंच वहिदाबी अब्दूल गफ्फार, उपसरपंच डॉ. रामेश्वर राऊत, कुद्रूस खान, माजी सरपंच इसाक शेख, डॉ. नामदेव काळबांडे, मुख्याध्यापक महंमद परसुवाले, सय्यद गफ्फार, महंमद एजाज, मुजीब शेख, नम्रता चिरडे, जावेद शेख, आमीन शेख, जमीर खान, सय्यद शबीर उपस्थित होते.यावेळी अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी विविध शैक्षणिक कलाकृती दाखवून उपस्थितांची मने जिंकली. संचालन जुनेद खान यांनी तर आभार फारुक अहमद यांनी मानले.