शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:52 IST

शेतकरी कर्जाच्या विळख्यात फसला असून तो मरणाच्या दारात उभा आहे. सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली.

रघुनाथ पाटील : सुकाणू समितीची घाटंजी येथे पत्रपरिषद लोकमत न्यूज नेटवर्क घाटंजी : शेतकरी कर्जाच्या विळख्यात फसला असून तो मरणाच्या दारात उभा आहे. सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली. मात्र ही कर्ज माफी नसून कर्ज वसुली असल्याचा आरोप सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील यांनी केला. ते विदर्भाच्या दौऱ्यावर असताना घाटंजीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भारतात ४० कोटी जनता असताना अन्नधान्याचा तुटवडा होता. त्यावेळी परदेशातून अन्नधान्य आयात होत होते. शेतकऱ्यांनी १३० कोटी लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य शेतकऱ्यांनी उत्पादित केले. उत्पादन वाढले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेच नाही. हा प्रकार सरकारच्या चुकीमुळे निर्माण झाल्याचा आरोप पाटील यांनी केला. आधी पैसे भरा नंतरच कर्जमाफी घ्या असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महेश पवार, कालिदास आपटे, हनुमंत चाटे, दिनकर दाभाडे, शिवाजीराव नंदखिले उपस्थित होते.