शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

निम शिक्षकांना सहायक पदावर नियुक्तीचा ठराव

By admin | Updated: July 12, 2014 01:52 IST

अनेक वर्षांपासून निम शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना आता सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.

यवतमाळ : अनेक वर्षांपासून निम शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना आता सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३२८ निम शिक्षकांना याचा लाभ देण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीमध्ये शाळेत अद्यापही पाठ्यपुस्तके पोहोचली नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. यु डायसवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार पंचायत समितीतील शाळांना पुस्तकांचा पुरवठा केला, असे सांगण्यात आले. ज्याठिकाणी प्रत्यक्ष पाठ्यपुस्तके मिळाली नाही तेथे तातडीने पुस्तके पोहोचविण्याचे निर्देश शिक्षण समितीने दिले आहे. याशिवाय निमंत्रित सदस्य दिगांबर जगताप यांनी बैठकीत शिक्षकांचे नियमित वेतन, पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित केला. पदोन्नतीसाठी समुपदेशनाने त्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याचा ठराव समितीने घेतला. वणी येथील हिंदी व मराठी माध्यमाची शाळा एकत्रच भरते. या शाळांना स्वतंत्र करण्याचा ठराव समितीत घेण्यात आला. यानंतर शाळा-इमारत दुरुस्ती आणि बांधकामाचा आढावा घेण्यात आला. ज्या शाळांचे काम अपूर्ण राहिले आहे, त्यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचाही ठराव समितीने घेतला. जिल्ह्यात ६८४ शाळांमध्ये इयत्ता पाचवीची तुकडी तर १८४ शाळांमध्ये इयत्ता आठवीची तुकडी सुरू करण्यात येणार आहे. याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. आर्णी व ढाणकी येथील शाळा या बाजाराच्या दिवशी सकाळी घेतल्या जात होत्या. ही बाब चुकीची असून नियमाप्रमाणे शनिवारीच सकाळी शाळा घेण्याचे निर्देश देण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)