टांगा नव्हे रथ ! : यवतमाळ शहरात एकेकाळी टांगा हे अंतर्गत प्रवासी वाहतुकीचे मुख्य साधन होते. मात्र कालौघात ते मागे पडले आहे. आता एखादा टांगा दिसला तरी तो लक्ष वेधून घेतो. गुरुवारी सुशोभित केलेला हा टांगा दिसताच रथ आला की काय, अशी चर्चा नागरिकांत सुरू झाली.
टांगा नव्हे रथ ! :
By admin | Updated: January 6, 2017 01:54 IST