शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

कडवे प्रवचनच्या नवव्या भागाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 21:59 IST

वाघापूर येथील दिगंबर महावीर मंदिरात मुनिश्री तरुणसागर महाराज यांच्या कडवे प्रवचनाच्या नवव्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.

ठळक मुद्देदिगंबर महावीर मंदिर : देशातील १०० व विदेशात २० ठिकाणी सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघापूर येथील दिगंबर महावीर मंदिरात मुनिश्री तरुणसागर महाराज यांच्या कडवे प्रवचनाच्या नवव्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. देशभरात १०० तर विदेशात २० ठिकाणी प्रकाशन सोहळा घेण्यात आला. येथे आयोजित प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिनेश बोरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. काशीनाथ लाहोरे उपस्थित होते. मुनिश्री तरुणसागर मंच गुरूपरिवाराचे अध्यक्ष रवींद्र काळे, मंदिरचे अध्यक्ष एन.बी. पिसोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. कडवे प्रवचनातील भाग क्र.९ मधील काही उदाहरणेही यावेळी सांगण्यात आली. मुनिश्री तरुणसागर महाराज यांच्यावरील काव्यगायनही दिनेश बोरा यांनी केले. अंजली गवारे यांनी मंगलाचरण, तर पुष्पाताई काळे व अनुराधा चाणेकर यांनी स्वागतगीत सादर केले. मुनिश्री स्वभाव सागर महाराज यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.प्रास्ताविक अ‍ॅड. रवीशेखर बदनोरे यांनी केले. संचालन राजेंद्र गुळकरी यांनी, तर आभार भास्करराव पोहरे यांनी मानले. कार्यक्रमाला अ‍ॅड. ए.पी. दर्डा, महेंद्र दर्डा, महेंद्र सुराणा, अ‍ॅड. किशोर चोखाणी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नयनकुमार आगरकर, दीपक टोपरे, दिलीप कहाते, रवी कहाते, विजय रोडे, विजय काळे, अनिल पापळकर, वनिता बदनोरे, पुष्पाताई काळे, अलकाताई आगरकर, अनंत यावले, नंदू इंदाणे, विवेक नखाते, वसंत ठोकळ, कल्पनाताई काळे आदींनी सहकार्य केले.