शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीत व्यसनमुक्ती रॅलीने नवीन वर्षाचे स्वागत

By admin | Updated: January 6, 2016 03:23 IST

नववर्षाचे स्वागत घाटंजीवासीयांनी अनोख्या पद्धतीने केले. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री दारू ढोसून केला जाणारा धिंगाणा रोखण्यासाठी

प्राऊटिस्ट फ्रंट : ‘थर्टी फर्स्ट’च्या दारू पार्ट्यांना शांततामय मार्गाने केला विरोधघाटंजी : नववर्षाचे स्वागत घाटंजीवासीयांनी अनोख्या पद्धतीने केले. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री दारू ढोसून केला जाणारा धिंगाणा रोखण्यासाठी नागरिकांनी व्यसनमुक्ती रॅली काढून नागरिकांना सौजन्याने नववर्ष साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. प्राऊटिस्ट फ्रंटच्या पुढाकाराने निघालेल्या रॅलीत महाविद्यालयीन तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिक सहभागी झाले.येथील गिलाणी महाविद्यालयाच्या प्रांगणातून सायंकाळी व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. फ्राऊटिस्ट फ्रंटचे मधुकर निस्ताने यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख मार्गांनी ही रॅली फिरली. शहीद स्मारक चौकात रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्राऊटिस्ट फ्रंटचे मधुकर निस्ताने, रणजित बोबडे, शुक्ला, मोरेश्वर वातीले, नगराळे, कटकोजवार, निमसरकर, प्रफुल्ल राऊत, प्रदीप वाकपैजन, संदीप माटे, हरिभाऊ पेंदोर, डोहळे, सुहास ठाकरे, पांडुरंग निकोडे, अरुण कांबळे, बाबाराव महल्ले आदींनी मार्गदर्शन केले. शांततामय मार्गाने ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्ट्यांना विरोध करण्यात आला. प्राऊटीस ब्लॉक इंडियाच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीमध्ये स्वरजीवन संस्था, प्रदीप बहुद्देशीय संस्था, विकासगंगा संस्था, दिलासा संस्था, गुरूदेव सेवा मंडळ, संघमित्रा व प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, समर्थ वसतिगृह, सिद्धार्थ वसतिगृह, एसपीएम वसतिगृह या संस्थांनी सहभाग घेतला. घाटंजीत निघालेल्या व्यसनमुक्ती रॅलीकरिता मीरा वाकपैजन, अमोल गिरी, सुरेश आंबेपवार, गणेश खापर्डे, वामन मोहुर्ले, अन्सार शेख, रवी शेडमाके, शेख चाँद, मोरेश्वर गेडाम, नरेंद्र धनरे, वीरेंद्र देशमुख, अशोक जयस्वाल यांनी परिश्रम घेतले. नरेश कुंटलवार, मोहन पवार, नारायण बनसोड, अर्चना गुरनुले, राखी सोनुले, नितीन मोहुर्ले, मोहन जगताप यांनी प्रबोधनपर गीते सादर केली. पीएसआय येडमे, जमादार दुबे, बुर्रेवार, वाघाडे, चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला. (तालुका प्रतिनिधी)