शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली

By admin | Updated: September 12, 2015 02:19 IST

सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांना डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्हा काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवडही किमान वर्षभरासाठी लांबणीवर पडली आहे.

यवतमाळ : सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांना डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्हा काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवडही किमान वर्षभरासाठी लांबणीवर पडली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार वामनराव कासावार आहेत. लोकसभा व विधानसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पाठविला होता. मात्र तो प्रदेश कार्यालयाकडून स्वीकारला गेला नाही. त्यामुळे आजही ते जिल्हाध्यक्षपदी कायम आहेत. मात्र या पदावर राहण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी बैठकांमध्ये बोलून दाखविल्याने जिल्ह्यात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांचा शोध सुरू आहे. या अध्यक्षपदासाठी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही पुरके यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जाते. नव्या जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता पक्षांतर्गत निवडणुकांना वर्षभर मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. त्यावर आता अ‍ॅडव्हॉक (प्रभारी) कमिटी किंवा अ‍ॅडव्हॉक जिल्हाध्यक्ष हे दोन पर्याय पुढे आले आहे. कमिटीसाठी प्रदेशकडे तीन नावे पाठवायची की सर्व संमतीने प्रभारी जिल्हाध्यक्षासाठी एक नाव पाठवायचे याचा निर्णय लवकरच नेत्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. यासंबंधी दोन दिवसांपूर्वी माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार यांची प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती आहे.