शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

सचिंद्रप्रताप सिंग यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी

By admin | Updated: May 15, 2015 02:16 IST

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांचेही स्थानांतरण झाले असून,

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांचेही स्थानांतरण झाले असून, यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी म्हणून परभणी येथील सचिंद्रप्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना परभणी येथे नियुक्त करण्यात आले. गुरूवारी सायंकाळी हा बदली आदेश जिल्ह्यात धडकला. राज्यात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. त्यात यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचाही समावेश आहे. बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांचे स्थानांतरण नागपूर येथे राज्य राखीव दलात समादेशक म्हणून करण्यात आले. त्यांच्या जागेवर धुळे येथील अखिलेशकुमार सिंग हे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून यवतमाळात येणार आहेत. त्यांच्या पाठोपाठ यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांचे परभणी येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर परभणीचे जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग येणार आहेत. सचिंद्रप्रताप सिंग हे २००७ च्या बॅचचे आयएएस आहेत. जिल्ह्याचे दोनही कर्णधार बदलल्याने प्रशासनाच्या कामकाजाची दिशा ठरणार आहे. दोनही अधिकारी तरुण असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्याला भरीव अपेक्षा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)