शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नेरच्या तरुणाला खुनात जन्मठेप

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला करून एकाला ठार तर तिघांना गंभीर जखमी करणाऱ्या नेर येथील तरुणाला येथील

यवतमाळ : पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला करून एकाला ठार तर तिघांना गंभीर जखमी करणाऱ्या नेर येथील तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नसरूल्ला खान जहाबाज खान (२८) रा. नबाबपुरा नेर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नसरूल्लाने आपल्या २२ सहकाऱ्यांसह २ फेब्रुवारी २००८ रोजी नेर येथील एका सलूनमध्ये बसून असलेल्या जावेद खान वाहेद खान (२७) रा. नबाबपुरा नेर याच्यावर तलवारीने हल्ला करून ठार केले होते. तर अनिस खान मुस्तफा खान, नसरूल्ला खॉ अफसार खान पठाण, असरार उर्फ इसरार खॉ पठाण यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी फिर्यादी अनीस खॉ तयब्ब खॉ पठाण याच्या तक्रारीवरून खुनासह प्राणघातक हल्ला आणि दंगल घडविण्याचा गुन्हा आरोपींवर दाखल करण्यात आला होता. घटनेपासून आरोपी फरार होता. या प्रकरणात तपास अधिकारी ठाणेदार राम हाके यांनी दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात १८ साक्षी तपासण्यात आले. द्वितीय जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी आरोपी नसरूल्ला खान याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात शासकीय अभियोक्ता नीता दवे यांनी फिर्यादीची बाजू मांडली.