शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नेरच्या ताज नर्सिंग होमला अखेर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:38 IST

सदोष उपचार केल्याने रुग्णांचा मृत्यू आणि बेकायदेशीररित्या रुग्णालय थाटल्याचा ठपका ठेवत येथील ताज नर्सिंग होमला शुक्रवारी अखेर सील ठोकण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : सदोष उपचार केल्याने रुग्णांचा मृत्यू आणि बेकायदेशीररित्या रुग्णालय थाटल्याचा ठपका ठेवत येथील ताज नर्सिंग होमला शुक्रवारी अखेर सील ठोकण्यात आले. या कारवाईला काही लोकांनी विरोध केला. मात्र पोलिसांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.डॉ. शबाना मिर्झा संचालक असलेल्या ताज नर्सिंग होममध्ये सदोष उपचार झाल्याने महिनाभरापूर्वी बाणगाव येथील एका विवाहितेचा, तर पाच दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी या नर्सिंग होमला सील ठोकण्याचे आदेश दिले होते. यानुसार येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय जाधव, डॉ. प्रणित खोडवे, नायब तहसीलदार मस्के, पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, सचिन पवार आदींनी नर्सिंग होमला सील ठोकण्याची कारवाई पार पाडली. या नर्सिंग होमबाबत अनेक तक्रारी सुरू होत्या.ताज नर्सिंग होममध्ये चुकीचा उपचार झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत या रुग्णालयाला सील कायम राहणार आहे.- डॉ. संजय जाधव,अधीक्षक, शासकीय रुग्णालय, नेर

टॅग्स :hospitalहॉस्पिटल