शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दिवटेच्या खुनातील नववा आरोपी अटकेत

By admin | Updated: September 5, 2016 01:08 IST

बहुचर्चीत प्रवीण दिवटे हत्याकांडातील नवव्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळीविरोधी पथकाने अमरावतीतून अटक केली.

अमरावतीत कारवाई : दोघांचा शोध जारीयवतमाळ : बहुचर्चीत प्रवीण दिवटे हत्याकांडातील नवव्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळीविरोधी पथकाने अमरावतीतून अटक केली. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. शत्रु मदनलाल राऊत (२२) रा. जामनकरनगर, यवतमाळ याने खुनाच्या घटनेनंतर अमरावती येथील साईनगरमध्ये आश्रय घेतला होता. पोलिसांनी आतापर्यंत या खुनात विधीसंघर्षग्रस्त बालकासह आठ जणांना अटक केली आहे. दिवटे खुन प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असून, तक्रारीत नमूद असलेले आहे. तक्रारीत उल्लेख नसलेले मात्र खुनात सहभाग असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून, शत्रु राऊत हा नववा आरोपी ठरला आहे. त्याच्या अटकेची कारवाई टोळी विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक प्रशांत गीते आणि त्यांच्या सहकार्यानी केली. या पथकाच्या टप्प्यात आणखी खुनाच्या घटनेत प्रत्यक्ष सहभाग असलेले दोन आरोपी आहेत. पोलीस कोठीत असलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहन, मोबाईल जप्तीची कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्थानिक गुन्हेशाखेचे सर्वच पथक या खुनाच्या तपासात लागले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा तपास सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)