शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

नटराजचे गायक राष्ट्रीय स्पर्धेत चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:38 IST

पुणे येथे भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित राष्ट्रीय गायन स्पर्धेत येथील नटराज संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी अनेक पुरस्कारांची कमाई केली. प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार घेत डिसेंबर २०१९ मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुणे येथे भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित राष्ट्रीय गायन स्पर्धेत येथील नटराज संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी अनेक पुरस्कारांची कमाई केली. प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार घेत डिसेंबर २०१९ मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.राष्ट्रीय स्पर्धेत गायन, वादन, नृत्य प्रकारात सुमारे १२ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. गायन स्पर्धेत नटराजच्या चारही गायक कलावंतांनी पुरस्कार मिळविले. सिया हिंडोचा, साक्षी देशपांडे यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. प्रशिका डोंगरे हिला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. वीर केळकर यांनी चेअरमन पुरस्कार मिळविला. या कलावंतांना अकादमीच्या लीना गिरिश कळसपुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. नटराज संगीत कला अकादमीचे संगीतकार बाबा चौधरी व डॉ. किशोर सोनटक्के यांनी या कलावंतांचे कौतुक केले.