शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या चेतना ढोकळे महाबम्पर १०० ग्रॅम सोन्याच्या मानकरी

By admin | Updated: March 14, 2016 02:47 IST

लोकमत सखी मंचच्यावतीने सुवर्णस्पर्श आयोजित ‘राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५’ योजनेची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच घोषित करण्यात आली.

राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५ : मान्यवरांच्या उपस्थितीत सोडत जाहीरयवतमाळ : लोकमत सखी मंचच्यावतीने सुवर्णस्पर्श आयोजित ‘राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५’ योजनेची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच घोषित करण्यात आली. या योजनेतील राज्यस्तरीय महाबम्पर बक्षीस १०० ग्रॅम सोन्याचा नेकलेसच्या मानकरी नाशिक येथील चेतना ढोकळे ही भाग्यवंत सखी ठरली.१५ वर्षांपासून ‘लोकमत’ने महिलांसाठी ‘सखी मंच’ नावाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दरवर्षी नित्यनवे उपक्रम राबवून महिलांना ‘चूल आणि मूल’ या रेखीव आणि परंपरागत चौकटीतून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना सर्वगुण संपन्न बनविण्यासाठी सखी मंच कार्यरत आहे. यंदाही महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील सुमारे दोन लाख सखींसाठी २५ लाख रुपयांच्या बक्षिसांची योजना राबविण्यात आली होती. त्यात महाबम्पर, तसेच राज्यस्तरीय प्रथम तीन क्रमांकांसाठी सोन्याच्या नेकलेसची बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यासोबतच ‘लोकमत’च्या राज्यभरातील आवृत्तीनिहाय लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.पहिले बक्षीस : (शर्टींग फॉर मेन) आशा धर्मपाल बहादे (यवतमाळ).द्वितीय क्रमांक- (स्टील मल्टी कढई)- प्रीती अमोल शौरकार (वणी यवतमाळ), अर्चना अनील चाळीसगाव (यवतमाळ), फर्जाना परवीन अशकील शेख (यवतमाळ) . तृतीय बक्षीस- (कटलरी सेट)- , लता देवेंद्र कटकतलवारे (यवतमाळ), पूष्पा श्रीधर गुजरवार (यवतमाळ), अश्विनी अरुण शिक्रे (यवतमाळ), अंजली कपिल शामकुवर (यवतमाळ).चौथे बक्षीस - (कूक अ‍ॅण्ड सर्व्ह सेट) - सुरभी दिलीप चौधारी (यवतमाळ), मीनल रवींद्र महाडकर (यवतमाळ), पपिता रवींद्र नीळ (यवतमाळ), संगीता प्रदीप वानकर (यवतमाळ), लक्ष्मी किशोर जयस्वाल (यवतमाळ).पाचवे बक्षीस - (प्रोत्साहनपर)- प्रेरणा संदीप रोंडेकर (यवतमाळ), ममता इसासरे (यवतमाळ), प्रतिभा शिंदे (यवतमाळ), बबिता टाके, जयश्री वाकोडे (पांढरकवडा), प्रीती ठाकरे (यवतमाळ), मंजूषा विजय कोल्हे (यवतमाळ), रेखा उमेश वाजपेयी (यवतमाळ) आदी. अधिक माहितीकरिता जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क साधावा. गिफ्ट २१ मार्चपासून लोकमत जिल्हा कार्यालय गांधी चौक, यवतमाळ येथे उपलब्ध होतील.