शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

लोकन्यायालयात आपसी तडजोड

By admin | Updated: August 9, 2014 01:27 IST

‘न्याय आपल्या दारी’, या संकल्पने अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा ...

मारेगाव : ‘न्याय आपल्या दारी’, या संकल्पने अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघातर्फे कुंभा ग्र्रामपंचायतीच्या सहकार्याने कुंभा येथील सांस्कृतिक भवनात फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक प्रबोधन शिबिर घेण्यात आले़या शिबिराच्या अध्यक्षस्थानी मारेगाव दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम़आऱदेवकते होते़ प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड़परवेज पठाण, पंचायत समिती सदस्य गजानन खापने, सरपंच प्रेमकुमार खुराणा, रामदास घोटेकर, देवाजी गोहणे, पोलीस पाटील रामचंद्र मेश्राम उपस्थित होते़ याप्रसंगी न्यायाधीश देवकते आणि अ‍ॅड़पठाण यांनी महिलाविषयक कायदे, कौटुंबिक हिंसाचार, पोटगी, कूळ कायदा, शेत-जमीनीचे वाद, वारस हक्क, अशा विविध कायद्यांची माहिती देऊन सामान्यांसाठी तालुका स्तरावर असणाऱ्या मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला समितीची माहिती दिली़ लोकन्यायालयात आपली न्यायप्रविष्ट प्रकरणे तडजोडीने सोडविण्याचे आवाहन केले़ यानंतर द्वितीय सत्रात लोकन्यायालयात न्यायाधीशांसमोर ठेवलेल्या २९ प्रकरणांपैकी १९ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करून १० हजार रूपयांच्यावर दंड वसूल करण्यात आला. संचालन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अण्णाभाऊ कचाटे यांनी केले़ फिरते लोक अदालत व शिबिराच्या यशस्वितेसाठी न्यायालयीन कर्मचारी श्याम गरूड, सी़टी़ वानखडे, पी़पीख़डसन, आऱएम़ लोढे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी अविनाश शेंडे, प्रभाकर किनाके, अरूण सोनुले, अंगणवाडी सेविका बेबी मत्ते, प्रतिभा नागभिडकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)