शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

मुस्लीम गवळी समाज विवाह मेळावा

By admin | Updated: May 15, 2017 01:02 IST

मुस्लीम गवळी बिरादरीच्यावतीने सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन रविवारी येथे करण्यात आले होते.

३५ जोडपी विवाहबद्ध : दिग्रस मुस्लीम गवळी बिरादरीचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : मुस्लीम गवळी बिरादरीच्यावतीने सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन रविवारी येथे करण्यात आले होते. या सोहळ्यात ३५ जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाह सोहळ्याला वऱ्हाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून मंचावर मौलाना मोहमद सादिक आलमगिरी, मौलवी इरफान हाफीज अशफाक, मौलवी असलम, मौलवी अलताफ, मौलवी नासीर, मौलवी इसहाक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ख्वाजा बेग, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष विजय बंग, तहसीलदार किशोर बागडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, आरोग्य सभापती जावेद पहेलवान, बांधकाम सभापती बाळू जाधव, शिक्षण सभापती सैयद अकरम, पाणीपुरवठा सभापती के.टी. जाधव उपस्थित होते. रविवारी सकाळी १०.३० वाजता मेळावा पार पडला. गत १३ वर्षांपासून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे, शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेता विवाह सोहळा अखंडपणे घेतला जातो. या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना मौलवी महमद युनूस म्हणाले, आज एकीकडे विकासाच्या लख्ख प्रकाशाबाबत आपण अतिउत्साही आहो, तर दुसरीकडे देश व समाजात पसरलेले अवनती व आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषमतेचा अंधार आपणास अस्वस्थ करतो. शासन नेहमीच अशा बाबींकडे लक्ष देत असते. परंतु दूरदृष्टी, नियोजन व पारदर्शकतेच्या अभावामुळे अपयशच हाती येते. या सर्व मानवी समस्यांचे निराकरण केवळ इस्लामी शिक्षणातच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक किशोर साबू, फिरोज पहेलवान, भाजपाचे शहराध्यक्ष रमेश करवा, प्रमोद बनगिनवार, हर्षील शाह, राजा चव्हाण, सलिम पटेल, शंकर जाधव, हाजी शौकत मलनस, जावेद पटेल, मुख्याधिकारी शेषराव टाले, वन अधिकारी संदीप गिरी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी बंडू नवरंगाबादे, नगरसेवक रुस्तम पप्पूवाले, नासीर नवरंगाबादे, असलम पतलेवाले, अ‍ॅड.इरफान नवरंगाबादे, हुसेन भगतवाले, इस्त्राईल आलमवाले, डॉ.शारीक नवरंगाबादेसह बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.