शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

मुस्लीम पित्याने केले हिंदू मुलीचे कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2015 02:33 IST

गरिबीमुळे मुलीचा सांभाळ करणे कठीण झालेल्या एका पित्यापासून सहा महिन्याच्या हिंदू मुलीला दत्तक घेतले.

थाटात विवाह : सहा महिन्याची असल्यापासून दीपालीचा केला सांभाळ किशोर वंजारी नेरगरिबीमुळे मुलीचा सांभाळ करणे कठीण झालेल्या एका पित्यापासून सहा महिन्याच्या हिंदू मुलीला दत्तक घेतले. तिचे संगोपन करून एका मुस्लीम पित्याने तिच्याच पसंतीच्या तरुणासोबत रविवारी विवाह लावून कन्यादान केले. राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देणारा हा अनोखा विवाह सोहळा रेणुकापूर देवस्थानात शेकडोंच्या साक्षीने पार पडला. नेर तालुक्यातील विश्वनाथ आणि मनोरमा या दाम्पत्याला चारही मुली. घरी गरिबी त्यामुळे सांभाळ कसा करावा असा प्रश्न. अशातच सहा महिन्याच्या दीपालीला शेजारी राहणारे नईम बेग मिर्झा व शहानुरबी या दाम्पत्याने दत्तक घेतले. मिर्झा यांनी तिला पोटच्या गोळ्याप्रमाणे माया देऊन मोठे केले. दीपालीला शबाना म्हणून आवाज देऊ लागले. शहानूरबी दीपालीसाठी यशोदा झाली. तिला बारावीपर्यंत शिकवून यवतमाळच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश दिला. अशातच दीपालीचे गावातीलच प्रवीण पजगाडे या तरुणासोबत प्रेम जुळले. प्रवीणने दीपाली उर्फ शबानाच्या लग्नाची मागणी घातली. कोणतेही आढेवेढे न घेता मिर्झा कुटुंबाने होकार दिला. लग्न करण्याचे ठरले. मुस्लीम रिवाजाप्रमाणे पत्रिकाही वाटल्या. रविवारी रेणुकापूर येथील देवस्थानात हा सोहळा थाटात पार पडला. मुस्लीम पित्याने आपल्या हिंदू मुलीचे कन्यादान केले. भरपूर उपहारही दिला. आपल्या लाडक्या लेकीला सासरी पाठविताना मिर्झा परिवाराच्या डोळ्यात अश्रू तरळले.