शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये मुस्लीम बांधवांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:27 IST

म्यांनमारमध्ये सुरू असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहाराचा येथील मुस्लीम बांधवांनी जाहीर निषेध केला. काजी मौलाना अबू जफर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : म्यांनमारमध्ये सुरू असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहाराचा येथील मुस्लीम बांधवांनी जाहीर निषेध केला. काजी मौलाना अबू जफर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या या निवेदनात रोहिंग्या मुस्लिमांचा नरसंहार थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच संयुक्त राष्ट्र संघात हा मुद्दा रेटावा, अशी विनंती करण्यात आली. शहरातील मुख्य जामा मस्जिद व इतर मस्जिदीमधील हजारो मुस्लीम बांधवांनी मूक मोर्चाद्वारे तहसील कार्यालयावर धडकून तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन दिले.काजी मौलाना अबू जफर यांच्या नेतृत्वात काढण्यात या मूक मोर्चात हाजी शौकत अली मलनस, पालिकेचे शिक्षण सभापती सैयद अकरम, हाजी शहजाद पहेलवान, मुहम्मद जाफर, मिर्जा अफजल बेग, समीर पटेल, मुहम्मद जसीम मौलाना, आमद धारीवाला, अ‍ॅड. ताज मलनस, सलीम चौहान, अरबाज धारिवाला, कादर नागानी, हफीज पटेल, मुहम्मद सादिक, रहीम रिजवी, मुहम्मद खिजर, जमीर खान, फयाज मलनस, आसिफ खान, रमजान ताज कव्वाल, इमरान खान, वसीम रिजवी, साहेब खान, मुहम्मद आसिफ, सलीम सौदागर, मुहम्मद इश्तीयाक, जावेद खान, जाकिर मलनस आदींसह मुस्लीम बांधव सहभागी होते.