आरक्षणासाठी मुस्लीम बांधव एकवटले : आरक्षणासाठी मुस्लीम समाज बांधव मंगळवारी नेर येथे एकवटले होते. जमीयत उलेमा हिंद संघटनेच्या नेतृत्वात हजारो मुस्लीम बांधव मूक मोर्चाद्वारे नेर तहसीलवर धडकले. या ठिकाणी मोर्चेकऱ्यांना मौलाना रिजवान व मौलाना सादिक साहाब यांनी मार्गदर्शन केले. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. या मोर्चाने नेर शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. (वृत्त/८)
आरक्षणासाठी मुस्लीम बांधव एकवटले :
By admin | Updated: October 19, 2016 00:14 IST