शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद

By admin | Updated: November 5, 2015 03:02 IST

स्थानिक नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दोन नगरसेवकांसह काहींनी त्यांच्या कक्षात जाऊन शिवीगाळ व गोंधळ

घाटंजी : स्थानिक नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दोन नगरसेवकांसह काहींनी त्यांच्या कक्षात जाऊन शिवीगाळ व गोंधळ घातला. या प्रकाराच्या निषेधार्थ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दोन नगरसेवक तीन-चार लोकांसह मुख्याधिकारी धनश्री शिंदे यांच्या कक्षात गेले. एका अतिक्रमणावरून त्यांच्याशी वाद घालत अतिक्रमण आत्ताच काढा, असा आग्रह धरला. एवढेच नाही तर त्यांच्या टेबलवर बुक्क्या मारत गोंधळ घातला. हा प्रकार लक्षात येताच नगराध्यक्ष चंद्ररेखा रामटेके या आपल्या कक्षातून मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात गेल्या. त्यांनी सुरू असलेला गोंधळ थांबविला. झालेल्या घटनेमुळे मुख्याधिकारी घाबरून गेल्या होत्या. त्यांनी तडक यवतमाळ गाठून वरिष्ठांकडे तक्रार नोंदविली. रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास ठाणेदारांनी सुरू केला आहे.घाटंजी नगरपालिकेचा बेताल कारभार सुरू आहे. कुणाचाही पायपोस कुणालाही नाही. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. अशाच प्रकारातून मुख्याधिकाऱ्यांशी वादाचा प्रकार घडला. यामधून मात्र शहराच्या विकासाला खीळ बसला आहे. यापासून धडा घेण्याची गरज शहरातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)