शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पालिका गाळे भाडेवाढ अहवाल दडपला

By admin | Updated: February 6, 2017 00:29 IST

नगरपरिषकडे उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत असलेल्या गाळे भाडेवाढीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

 मूल्यनिर्धारणच नाही : सामान्य जनतेवर वाढीव कराचा बोजा यवतमाळ : नगरपरिषकडे उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत असलेल्या गाळे भाडेवाढीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तर दुसरीकडे मालमत्ता कर निर्धारणाचा बाऊ करून नियमित कर वाढविला जात आहे. या गंभीर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पालिका मुख्याधिकाऱ्यांनी पालिका गाळ््यांचे मुल्यनिर्धारण केले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरात सर्वच प्रमुख बाजारपेठेत नगरपरिषदेचे व्यापारी संकूल आहेत. यामध्ये किमान हजारांवर दुकाने असून त्यांच्या भाडे निर्धारणात प्रचंड अनियमितात झाली आहे. याबाबत आजतागायत एकाही प्रतिनिधीने आवाज उठविला नाही. पालिकेच्या गाळ््याच्या मूळ संरचनेत बदल करून अनेकांनी अतिक्रमणही केले आहे. अशा गाळेधारकांवरही कोणतीच कारवाई केली जात नाही. पालिका गाळ््यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असून याची आर्थिक रसद अनेकांनपर्यंत पोहोचते. त्यामुळे नगरपरिषदेतील एकाही अधिकाऱ्याने आतापर्यंत बाजार भावाप्रमाणे गाळे भाड्याने मुल्यनिर्धारण केले नाही. भाडेवाढ करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी व नगर रचना संचालक यांच्याकडे अहवाल पाठवणे अपेक्षित आहे. मात्र भाडेवाढ झाल्याने नियोजित कमिशन पॅटर्न मोडीत निघून आर्थिक झळ पोहोचेल या भितीने कोणत्याच अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या गंभीर प्रकरणाची सेंटर ॅॅॅफॉर जस्टिस अ‍ॅन्ड हयुमन राईटस्चे संचालक प्रदीप राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. गाळे भाडे मुल्यनिर्धारणातून एका आर्थिक वर्षात नगरपरिषदेचा ९ कोटी १३ लाखांचा महसूल बुडल्याचा धक्कादायक आरोप राऊत यांनी तक्रारीतून केला आहे. एकीकडे नगपरिषद प्रशासन हक्काच्या उत्पन्नाकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असून दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला दर चार वर्षांनी मालमत्ता कर निर्धारणाच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड देत आहे. यासाठी नगर परिषदेच्या नगरविकास विभागाचा नियम सर्वसामान्यांना सांगितला जातो. मात्र हाच नियम गाळे भाड्याच्या मुल्यनिर्धारण प्रक्रिया राबविताना गुंडाळून ठेवण्यात येतो. या दुटप्पी भुमिकेमुळे नगरपालिकेसह शहराचे मोठे नुकसान झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)