साधला खरेदीचा मुहूर्त : पैसाच नाही.. पैसाच नाही, असे म्हणत प्रत्येक माणूस दिवाळीत खिसा सैल करतोच. प्रकाशपर्वात नव्या गोष्टींचा शुभारंभ करण्याकडे जसा कल असतो, तसाच नव्या वस्तूंच्या खरेदीलाही जोर चढतो. त्यातच धनत्रयोदशी म्हणजे खरेदीचा शुभमुहूर्त. त्यामुळेच शुक्रवारी यवतमाळच्या बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली होती. सहपरिवार खरेदीला निघालेल्या नागरिकांनी प्रत्येक रस्ता व्यापून टाकला होता. (वृत्त/३)
साधला खरेदीचा मुहूर्त :
By admin | Updated: October 29, 2016 00:11 IST