शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे महागाईविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:36 IST

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव दोन महिन्यात २० रुपयाच्यावर वाढविले. त्यामुळे महागाईत वाढ झाली असून याविरोधात पुसद, महागाव आणि उमरखेड शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.

ठळक मुद्देप्रशासनाला निवेदन : पुसद, उमरखेड, महागाव येथे मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड/महागाव : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव दोन महिन्यात २० रुपयाच्यावर वाढविले. त्यामुळे महागाईत वाढ झाली असून याविरोधात पुसद, महागाव आणि उमरखेड शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.पुसद येथे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र साकला, उमाकांत पापीनवार, तालुका प्रमुख विकास जामकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकºयांनी निवेदन सादर केले. यावेळी संतोष दरणे, गणेश पागिरे, मोहन विश्वकर्मा, मधुकर कलिंदर, सोपीनाथ माने, विष्णू शिखारे, दीपक उखळकर, राजू महाजन, अरुण पवार, विलास काळे, रवी इनामे, सुर्वे पाटील उपस्थित होते.उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, पंचायत समिती सभापती प्रवीण मिरासे, तालुका प्रमुख बळीराम मुटकुळे, उत्तमराव वानखेडे, डॉ.विश्वनाथ विणकरे यांनी केले. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, आॅनलाईनची अट रद्द करावी, पेट्रोल-डिझेलचे भाव नियंत्रणात ठेवावे आदी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी प्रशांत पत्तेवार, बाबुराव कदम, नगरसेवक गजेंद्र ठाकरे, रेखा गव्हाळे, निर्मला विणकरे, सविता कदम, सुरेखा माकोडे, अशोक थोटे, सतीश नाईक, रेखा भरणे, राजेश नलावडे, मिलिंद धुळे, शिवशंकर पांढरे, रामराव नरवाडे, गजानन सोळंके, संजय पळसकर, अ‍ॅड.जितेंद्र पवार, शिवाजी रावते यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. महागाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बी.एन. चव्हाण, पंचायत समिती सदस्य राम तंबाखू, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उपजिल्हा प्रमुख राजू खामनेरकर, प्रकाश पांडे, किशोर बोम्पिलवार, रवींद्र भारती, प्रमोद भरवाडे, दिशांत पांगरकर, बाळू जाधव आदी उपस्थित होते.