दारव्हा येथे मोटरसायकल रॅली : यवतमाळात रविवारी निघणाऱ्या मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चासाठी समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत दारव्हा शहरात शनिवारी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीने मोर्चासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली.
दारव्हा येथे मोटरसायकल रॅली :
By admin | Updated: September 25, 2016 03:00 IST