शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

संदीप टॉकीज परिसरात माकडाचा महिलांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST

गेली चार-पाच दिवसांपासून येथील संदीप टॉकीज परिसरातील गेडामनगर, अग्रवाल ले-आऊट, बांगरनगर या भागात माकडाने हैदोस मांडला. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात चावा घेतला जात आहे. प्रामुख्याने या माकडाने महिलांना आपले लक्ष्य केले आहे. पायाला चावा घेऊन जखमी केले जात आहे. खोलवर झालेल्या जखमेला टाके दिले जात आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांपासून धुमाकूळ : पाच जण रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भरवस्तीत माकडाने धुमाकूळ घालून अनेकांना चावा घेतला. यातील पाच महिलांवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. शहरातील संदीप टॉकीज परिसरात झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. माकडाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने मोहीम हाती घेतली आहे.गेली चार-पाच दिवसांपासून येथील संदीप टॉकीज परिसरातील गेडामनगर, अग्रवाल ले-आऊट, बांगरनगर या भागात माकडाने हैदोस मांडला. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात चावा घेतला जात आहे. प्रामुख्याने या माकडाने महिलांना आपले लक्ष्य केले आहे. पायाला चावा घेऊन जखमी केले जात आहे. खोलवर झालेल्या जखमेला टाके दिले जात आहे. अशाच प्रकारे जखमी झालेल्या पाच महिला वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.माकडाने चावा घेतल्याची तक्रार प्राप्त होताच वन कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला. मात्र संबंधित परिसरात रविवारी माकड गवसले नाही. आढळल्यास बेशुद्ध करण्याच्या इंजेक्शनचा प्रयोग करून पकडण्यात येईल.- भास्कर मडावीवनपाल, वाघापूर

टॅग्स :Monkeyमाकड