सध्या शेतामध्ये उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. पावसाळ्याची चाहूल लागल्याने शेतकर्यांनी कामाचा वेग वाढविला आहे. भल्या पहाटे येऊन दिवस माथ्यावर येईपर्यंत हे काम सुरू असतं. सूर्य तळपायला लागताच घराची वाट धरली जाते. त्यावेळी रस्त्यातील एखादे झाड क्षणभराचा का होईना गारवा देते.
क्षणभराचा गारवा :
By admin | Updated: May 18, 2014 23:54 IST