शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने सामान्य माणसांची फसगत केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:17 IST

‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखवून पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने या देशातील सामान्य माणसांची प्रचंड फसगत केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथे केला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : वणीत पार पडली काँग्रेसची सभा, सरकारचा भर आॅनलाईनवर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखवून पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने या देशातील सामान्य माणसांची प्रचंड फसगत केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथे केला.सोमवारी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. देशात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या रोखण्यासाठी मोदी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही. सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची थाप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारली होती. मात्र या विषयातही शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे ते म्हणाले. लोकांनी तुम्हाला विश्वास ठेऊन सत्तेवर पाठविले. परंतु जनतेची तुम्ही फसवणूक केली. हे सरकार संवदेनहिन असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या देशात मोठ्या उद्योगपतींना कर्ज दिले जाते. परंतु या उद्योगपतींनी कर्ज बुडविल्याने आता सामान्य माणसालाही कर्ज मिळणे कठीण झाले आहे. या सरकारचा आॅनलाईनवर भर आहे, परंतु हे सरकारच आॅफलाईन झाले असल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके, चंद्रकांत हांडोरे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र लोढा, माजी आमदार वामनराव कासावार व बाळू धानोरकर यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर कडवी टिका केली. संचालन विवेक मांडवकर यांनी केले, तर आभार प्रमोद निकुरे यांनी मानले. सकाळी १० वाजताच्या या सभेला अशोक चव्हाण तब्बल साडेपाच तास विलंबाने उपस्थित झाले. व्यासपिठावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार सुभाष धोटे, अ‍ॅड.देविदास काळे, मुनाफ हकीम आदी उपस्थित होते.