शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मॉडल अ‍ॅक्ट’चा बाजार समित्यांना आर्थिक फटका

By admin | Updated: August 10, 2014 23:13 IST

मॉडल अ‍ॅक्ट शासनाने लागू केल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नव्या कायद्याचा विचार आला तेव्हाच बाजार समित्यांमध्ये धास्तीचे वातावरण होते.

महागाव : मॉडल अ‍ॅक्ट शासनाने लागू केल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नव्या कायद्याचा विचार आला तेव्हाच बाजार समित्यांमध्ये धास्तीचे वातावरण होते. आता त्याचा परिणाम दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. झरी आणि आर्णी या तालुक्याची निर्मिती नंतर करण्यात आल्याने येथील बाजार समित्यांची वर्गवारी अद्याप ठरली नसल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले. एक कोटी रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या बाजार समितीला अ वर्ग देण्यात आला. जिल्ह्यात सात बाजार समित्या आहेत. त्यापेक्षा ५० लाखाच्या आत ब वर्ग अशा पाच आणि क वर्गात तीन बाजार समित्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, पुसद, पांढरकवडा, राळेगाव, झरी तालुक्यात मॉडल अ‍ॅक्टचा फायदा घेण्यात आला. तेथे खासगी बाजार समिती सुुरू करण्यात आल्या आहेत. याठिकाणी कमी अधिक प्रमाणात सहकारातील बाजार समितीला आर्थिक फटका बसत आहे. महागाव तालुक्यातील गुंज येथे मंजित कॉटन खासगी संस्थेला सरळ मार्केटींगचा परवाना पणन संचालकांनी दिला होता. हा परवाना मिळाल्याने महागाव बाजार समितीला सेस घेता आला नाही. परंतु या कंपनीने परवाना रद्द करून घेतला आणि महागाव समितीचा सेस भरला. हा सेस भरला नसता तर बाजार समितीला किमान तीन महिन्यात ३० लाख रुपयांचे नुकसान झाले असते. खासगी बाजार समितीच्या तुलनेत सहकारातील बाजार समितीला स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक चाळण्यातून मार्ग काढावा लागतो. सहकाराच्या कायद्याचे बंधन असते. त्यामुळे विविध समस्या निर्माण होतात. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दुवा असलेली बाजार समिती या मॉडल अ‍ॅक्टने डबघाईस येण्याची शक्यता आहे. शासनानेच पुढाकार घेऊन उपाय योजन्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)