शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्याला ‘मोबाईल टीचर’ने दिली नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 21:54 IST

दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी इतरत्र पाठविण्यासाठी पालक तयार नसतात. यामुळे चार भिंतीतच या मुलांचे आयुष्य बंदिस्त होते. मात्र जिल्ह्यातील ६१ मोबाईल टिचरमुळे आता अशा मुलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यातील सात हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे.

ठळक मुद्दे६१ शिक्षक : सात हजार विद्यार्थ्यांना गावातच मार्गदर्शनगुरुपौर्णिमा विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी इतरत्र पाठविण्यासाठी पालक तयार नसतात. यामुळे चार भिंतीतच या मुलांचे आयुष्य बंदिस्त होते. मात्र जिल्ह्यातील ६१ मोबाईल टिचरमुळे आता अशा मुलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यातील सात हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे.कर्णबधीर, मतिमंद आणि दृष्टीदोष असणारे आठ हजार पाचशे ३७ विद्यार्थी जिल्ह्यात आहेत. यातील सात हजार ३११ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेताना त्यांना विविध अडचणी येतात. त्यासाठी मोबाईल टिचर उपयुक्त ठरत आहे.गावातल्या शाळेतूनच शिक्षण मिळावे म्हणून मोबाईल टिचरची नियुक्ती करण्यात आली अहे. या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण मिळाले आहे. संवर्गनिहाय शिक्षक आणि त्याच्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. मोबाईल टिचर दिव्यांग विद्यार्थी असणाऱ्या शाळामध्ये जाऊन मार्गदर्शन करतात. पूर्वी आठवीपर्यंतच मोबाईल टिचरची व्यवस्था होती. आता बारावीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था शाळेत करण्यात आली आहे.जिल्ह्यात ६१ मोबाईल टिचर काम करीत आहे. प्रत्येक शिक्षकाकडे दोन ते तीन केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली आहे.- ज्योती बोरकर, समन्वयक,अपंग समावेशित शिक्षण