शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीसाठी ‘मोबाईल जनजागृती व्हॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:36 IST

गुलाबी बोंडअळीच्या जाणीवजागृतीसाठी गावपातळीवर मोबाईल व्हॅनचा प्रयोग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ आणि दारव्हा तालुक्यात या व्हॅन पोहचणार आहेत. सोमवारी कृषी अधीक्षकांनी या मोबाईल व्हॅनला ेहिरवी झेंडी दाखविली.

ठळक मुद्देमोठ्या गावात सभा : फेरोमन ट्रॅप, फवारणी किट वापरण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुलाबी बोंडअळीच्या जाणीवजागृतीसाठी गावपातळीवर मोबाईल व्हॅनचा प्रयोग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ आणि दारव्हा तालुक्यात या व्हॅन पोहचणार आहेत. सोमवारी कृषी अधीक्षकांनी या मोबाईल व्हॅनला ेहिरवी झेंडी दाखविली.पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती देण्यात आली. कृषी विभाग आणि किटकनाशकाच्या बायर कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ आणि दारव्हा तालुक्यातील गावांमध्ये जाणीवजागृती मोबाईल व्हॅन पोहचणार आहे. प्रत्येक गावात बोंडअळीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. फवारणी किटची माहिती दिली जाणार आहे. सायंकाळी मोठ्या गावांमध्ये सभा घेतली जाणार आहे. इतरही तालुक्यामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. पत्रपरिषदेला कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे, कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, बर्डे उपस्थित होते.ट्रॅपसाठी ९० टक्के अनुदानगुलाबी बोंडअळी नियंत्रित करण्यासाठी अनुदानावर फेरोमन ट्रॅप देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ९० आणि ७० टक्के अनुदानावर हे ट्रॅप उपलब्ध होणार आहे. आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये किडींवर नजर ठेवून निंबोळी आणि शिफारस केलेली औषधी फवारण्याचे आवाहन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.