शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पीडित मुलीचा मारहाणीत गर्भपात

By admin | Updated: May 15, 2016 02:05 IST

घाटंजी येथील एका निराधार मुलीला गावातील एका व्यावसायिक तरुणाने प्रेमपाशात ओढून शोषण केले.

घाटंजीची घटना : नातेवाईक आरोपींना अभययवतमाळ : घाटंजी येथील एका निराधार मुलीला गावातील एका व्यावसायिक तरुणाने प्रेमपाशात ओढून शोषण केले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्यात आला. अशातच ती दीड महिन्याची गर्भवती झाली. त्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिला. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रिकराला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली. मात्र प्रियकराच्या नातेवाईकांनी पीडित मुलीला मारहाण केली. यातच तिचा गर्भपात झाला.सतीश अंबादास भूत याने वडील नसलेल्या एका निराधार युवतीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याने या मुलीला दिवस गेले. असाह्य तरुणीने घाटंजी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सतीशला ताब्यात घेतले. यानंतर सतीशच्या नातेवाईकांनी १ मेच्या रात्री १२ वाजता पीडित मुलीला मारहाण केली. घटनेनंतर या प्रकरणी घाटंजी पोलिसात तक्रार देऊनही दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. मारहाणीतच पीडित मुलीचा गर्भपात होऊन प्रकृती खालावल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर तिने गावात परत जाण्यास नकार दिला. आरोपीच्या कुटुंबीयांपासून आपल्याला धोका आहे. परंतु आरोपींना पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप तिने करून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. या मुलीची महिला व बालविकास कार्यालयाने अकोला येथील जागृती महिला वसतिगृहात रवानगी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)