शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचे क्रीडा साहित्य कुत्र्यांनी कुरतडले

By admin | Updated: August 13, 2016 01:21 IST

खेळाडूंसाठी असलेले लाखो रुपये किंमतीचे क्रीडा साहित्य येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ...

हाय जम्प मॅट : जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणतात, मी तर नवीन आहे रूपेश उत्तरवार यवतमाळ खेळाडूंसाठी असलेले लाखो रुपये किंमतीचे क्रीडा साहित्य येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात चक्क कुत्र्यांनी कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा फेरफटका मारला असता तेथील एका खोलीत फोमच्या मॅट ठेवलेल्या आढळल्या. या खोलीचा दरवाजा तुटलेला आहे. त्यातून कुत्रे आत प्रवेश करतात. खेळाडूंचे साहित्य असलेली ही खोली जणू पावसाळ्यात कुत्र्यांचे आश्रयस्थान बनली आहे. कुत्र्यांनी या सर्व मॅट कुरतडल्या आहेत. या मॅटमध्ये कुत्र्यांनी झोपण्यासाठी जागा तयार केली. या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांची भेट घेतली असता ‘मी तर नव्यानेच येथे आलो आहे, मला याबाबत काहीच माहिती नाही’ असे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले. क्रीडा कार्यालयातील अन्य एका कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, हे अ‍ॅथलॅटिक्स साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले. या हाय जम्प मॅट असून उंची उडीसाठी त्या खेळाडूंना दिल्या जातात. या मॅटची खरेदी २०१० मध्ये झाली असावी, अशी शक्यता या कर्मचाऱ्याने व्यक्त केली. या मॅट नवीन की जुन्या, उपयोगात आहेत की नाही, त्याची नेमकी किंमत किती हे मात्र अधिकृतरीत्या कुणीही सांगू शकलेले नाही.