शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

दूध उत्पादनात सव्वा लाख लिटरने वाढ

By admin | Updated: October 31, 2015 00:28 IST

जिल्ह्याच्या दूध उत्पादनात सव्वा लाख लिटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. यासोबतच एका खासगी कंपनीने दूध संकलनासाठी पुसद केंद्र भाडेतत्वावर मागितले आहे.

खासगी कंपनीचा पुढाकार : पुसदचे केंद्र घेणार भाडेतत्वावर, उमरखेडसाठी हालचाली यवतमाळ : जिल्ह्याच्या दूध उत्पादनात सव्वा लाख लिटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. यासोबतच एका खासगी कंपनीने दूध संकलनासाठी पुसद केंद्र भाडेतत्वावर मागितले आहे. उमरखेडच्या संकलन केंद्रावर दूध संकलनाचे काम कंपनीने हाती घेतले आहे.जिल्ह्यातील उपलब्ध दुधाळ जनावरे अधिक उत्पादनक्षम बनविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. यामुळे दोन लाख ५८ हजार लिटरचे दूध तीन लाख ७७ हजार लिटरवर पोहोचले आहे. यामध्ये सव्वा लाख लिटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेत जिल्ह्याला सहा लाख सात हजार ५०० लिटरची आवश्यकता आहे. जिल्ह्याला दोन लाख ३० हजार ५०० लिटरचा तुटवडा भासत आहे. निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या दुधावर जिल्ह्याला विसंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यात सव्वालाख लिटर दुधाचे उत्पादन वाढले आहे. असे असले तरी अधिक उत्पादन वाढविण्यासाठी मोठा स्कोप आहे. गुजरातमधील दूध उत्पादक कंपन्या जिल्ह्यात शिरल्या आहेत. त्यांनी उमरखेड, महागाव, पुुसद आणि आर्णी तालुक्यात दूध संकलनाचे काम त्यांनी सुुरू केले आहे. शासकीय दराच्या तुलनेत खासगी दूध संकलन करणाऱ्या कंपन्यांनी दूधाला अधिक दर दिले आहेत. यामुळे दूध विक्रेत्यांचा सर्वाधिक कल खासगी डेअरीकडे आहे. (शहर वार्ताहर)