लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृहात ‘स्मृतिरंग’ या संगीतसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतिरंग कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दीप प्रज्वलन करताना माजी खासदार भाऊ जांबुवंतराव धोटे. यावेळी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, माजी आमदार विजयाताई धोटे उपस्थित होते. या कार्यक्रमात गीत सादर करताना विदर्भाचे किशोरकुमार सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके.
स्मृतीरंग :
By admin | Updated: June 19, 2015 02:05 IST