शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

‘मेडिकल’ कर्मचाऱ्यास मारहाण

By admin | Updated: July 31, 2015 00:15 IST

अपघातात जखमीला शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर मदतीसाठी कुणीच पुढे येत नसल्याने वाद झाला. यातूनच कक्षसेवकाला मारहाण करण्यात आली.

संयमाचा बांध फुटला : जखमीला मदत करणाऱ्यावर गुन्हा दाखल यवतमाळ : अपघातात जखमीला शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर मदतीसाठी कुणीच पुढे येत नसल्याने वाद झाला. यातूनच कक्षसेवकाला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता घडली. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. भारी येथे ट्रकच्या धडकेत जखमी व्यक्तीस नागपूर येथून येत असलेले दिलीप रामबाबू जयस्वाल, अंशुन दिलीप जयस्वाल (रा. नागपूर) यांनी आपल्या वाहनातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयत आणले. जखमीला बाहेर काढण्यास कोणीच पुढे येताना दिसत नव्हता. जयस्वाल यांनी कार्यरत डॉक्टरकडे मदत मागीतील. मात्र त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, कक्षसेवक उपाध्याय हा रुग्णाला स्ट्रेचरवरून दुसऱ्या वॉर्डात घेऊन जात होता. जयस्वाल यांनी या कक्षसेवकाला थांबवून जखमीस गाडीबाहेर काढण्याचा आग्रह धरला. यातून वाद होऊन जयस्वाल व त्यांच्या मुुलांनी कक्ष सेवकाला मारहाण केली. कर्मचाऱ्यांनी जयस्वाल पिता पुत्राला शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. यावेळी उपअधीक्षक डॉ. चेतन जनबांधे, अविनाश जानकर, भास्कर झळके, मुकेश ब्राम्हणे, राजू शहाडे, सुधाकर वैद्य, किशोर पाढेन, सुनील वडतकर, गणेश चौधरी, चंद्रशेखर गुज्जलवार, कृपाल कलेशिया, लक्ष्मण मुदलीयार उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)