शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

एमसीव्हीसी तासिका शिक्षकांना मुदतवाढ नाकारली

By admin | Updated: March 30, 2015 02:04 IST

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील घड्याळी तासिकेवरील शिक्षकांना यावर्षी मुदतवाढ नाकारण्यात आली आहे.

यवतमाळ : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील घड्याळी तासिकेवरील शिक्षकांना यावर्षी मुदतवाढ नाकारण्यात आली आहे. त्यामागे शैक्षणिक पात्रतेत झालेला बदल हे प्रमुख कारण देण्यात आले असून शिक्षकांची ही तासिका बंद पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी इंग्रजी, मराठी व जनरल फाऊंडेशन कोर्स या विषयासाठी घड्याळी तासिकेप्रमाणे नेमणुका केल्या जात होत्या. या शिक्षकांना प्रत्येक विषयाचे वर्षभरात १२० पिरेड घेवून आपला १०० गुणांचा कोर्स पूर्ण करणे बंधनकारक होते. आधीच रोहयोच्या मजुराच्या अर्धेही मानधन दिले जात नसताना आता तेही बंद करण्यात आले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकांनी या शिक्षकांच्या पदांना मान्यता देवू नये, असा आदेश काढला आहे. जिल्हास्तरावर शिक्षकांनी मुदतवाढीसाठी दिलेले प्रस्ताव परत पाठविले आहे. दरवर्षी नव्या शिक्षकांची नेमणूक करावी, नवीन शिक्षक असेल तरच पदांना मान्यता मिळेल आणि त्यांचे देयक निघेल, असे आदेश संचालकांनी जारी केले. अभ्यासक्रमात संगणकाचा अंतर्भाव त्यात करण्यात आला. पर्यायाने शिक्षकालाही संगणकीय ज्ञान असावे, अशी अट आहे. यामुळे शिक्षक बेरोजगार होणार असून बारावीच्या प्रश्नपत्रिका तपासणीतही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)