यवतमाळ - स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सुविद्य पत्नी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील प्रेरणास्थळावर रविवार, १९ जुलै रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळात संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात येईल. या कार्यक्रमाला लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे एडिटर इन चिफ माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित राहणार आहेत.
मातोश्री वीणादेवी दर्डा यांना आदरांजली
By admin | Updated: July 19, 2015 02:29 IST