शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

रमजान सुरू होताच बाजारपेठ फुलली

By admin | Updated: June 17, 2016 02:51 IST

रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत विविध पदार्थ विक्रीसाठी आलेले असून रमजान महिन्याला प्रारंभ होताच बाजारपेठेत रौनक आली आहे.

उत्साहाचे वातावरण : लहानांपासून वयोवृद्ध करीत आहेत रोजापुसद : रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत विविध पदार्थ विक्रीसाठी आलेले असून रमजान महिन्याला प्रारंभ होताच बाजारपेठेत रौनक आली आहे. तसेच मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.रमजान या पवित्र महिन्यात रोजा म्हणजे उपवास केला जातो. रोजा हा शारीरिक, मानसिक व आत्मशुद्धीसाठी उपयुक्त असतो. दिवसभर काहीही सेवन न करता उपवास केल्याने शरीरातील उष्णता वाहून मेद धातूचा नाश होतो. त्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी होवून शरीरशुद्धी होण्यास मदत मिळते. महिनाभर रोजा, नमाज व जकात अदा केल्यास काया, वाचा व मनेंद्रिये शुद्ध होवून पवित्रता लाभते. मानवातील चांगल्या गुणांची वृद्धी होवून जीवन यशस्वी होते. म्हणूनच इसलाममध्ये रोजाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. रोजाच्या काळात सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत खानपान, चुकीच्या गोष्टी ऐकणे, पाहणे आदी धर्मबाह्य मानले जाते. एक प्रकारे आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लिम बांधव व्रतबंधन पाळतात. रमजान महिन्यातील २४ तासांचा प्रत्येक दिवस जणू प्रशिक्षणाच असल्याचे मानले जाते. त्यानंतरच नमाज फजर, जोहर व असर नंतर मागरिब केला जातो. त्यानंतरच रोजा (इफ्तार) सोडतात. ईशा आणि तराबीची नमाज ही पठाण करतात. वयाच्या सातव्या वर्षापासून ते वयोवृद्धापर्यंत हा रोजा केला जातो. घरोघरी कुराणाचे पठणही होते. त्यामुळे ७ जून पासून शहरातील मुस्लिम बांधवांत आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत गर्दीपुसदच्या बाजारपेठेत रमजान निमित्त विविध पदार्थ विक्रीस आले आहे. या पदार्थांची खरेदी करण्यासाठी नागरिक रात्री उशिरापर्यंत गर्दी करून असतात. फेनी, खुरमा यासह विविध खाद्यपदार्थ आणि कपडे, अत्तर आदी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहे. या बाजारामुळे शहरात रौनक आली असून गर्दीने बाजारपेठेतील रस्ते फुललेले दिसून येत आहे.