आंबा बहरला : सध्या दारव्हा तालुक्यात अशाप्रकारे आंब्यांच्या झाडावर बहार दिसून येत आहे. चिखली येथील शेतातील या आंब्याच्या झाडाला आलेला बहार या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना आकर्षित करीत आहे.
आंबा बहरला
By admin | Updated: February 18, 2017 00:31 IST