शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीरजवळ मोठा अनर्थ टळला!

By admin | Updated: June 27, 2017 09:17 IST

कठडे नसलेल्या पुलावर अधांतरी राहिली बस ; ४२ प्रवासी बचावले!

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : शहरालगत असलेल्या मानोरा रस्त्यावरील स्वासीन नदीवरील पुलाला कठडे नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस सरळ अधांतरी लटकत राहिली. यावेळी अनेकांना ह्यकाळ आला होता, पण वेळ आली नव्हतीह्ण याचा प्रत्यय सोमवारी आला. केवळ दैव बलवत्तर म्हणून एसटी बसमधील ४२ प्रवासी सुखरूप बचावले.अकोल्याहून दिग्रसकडे जाणारी एम.एच. ४० एन-९७२० क्रमांकाची एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने मनोरा रस्त्यावरील पुलाच्या कोपऱ्याला जाऊन धडकली. अर्धी बस पुलाखाली आणि अर्धी पुलावर अशा अवस्थेत बस लटकली. बसमध्ये ४२ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या पुलाला कठडा नसल्यामुळे हा अपघात झाला. कठड्याच्या आवश्यकतेसंदर्भात ह्यलोकमतह्णने यापूर्वी वृत्त प्रकाशित केले आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच अद्याप या पुलाला कठडे लावण्यात आलेले नाहीत.